सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी रवींद्र बाबुराव साळुंखे (रा. पंताचा गोट, सातारा) यांनी गळफास घेतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.
गळफास घेऊन साताऱ्यात एकाची आत्महत्या; सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद
by Team Satara Today | published on : 25 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा