रविवार पेठ येथे एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 23 October 2026


सातारा : एकास मारहाण करून त्याचे दात पाडल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रविवार पेठ येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून मजहर मोहम्मद शेख (रा. रविवार पेठ, सातारा) याला  मारहाण करून त्याचे दात तोडल्याप्रकरणी अंनिस चिमावकर, रोहित किर्ते, रेहान काझी, माहीर मुल्ला यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भोंडवे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
वडूथ परिसरातील तीन ट्रान्सफॉर्मर्समधील 50 हजारांच्या तांब्याच्या तारेची चोरी; अज्ञातावर गुन्हा

संबंधित बातम्या