महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी इंदोलीच्या एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 15 October 2026


सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सातारा शहरात राहणाऱ्या एका महिलेचा जुन्या वादाच्या कारणातून विनयभंग केल्याप्रकरणी दीपक निकम (पूर्ण नाव माहित नाही, मूळ रा. इंदोली, ता. कराड. सध्या रा. गोडोली, सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खेड येथे घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा
पुढील बातमी
जिल्हा परिषदेत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या