सातारा : विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ९ रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदर बाजार परिसरातून एका विवाहितेचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक कदम करीत आहेत.
विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 13 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा