सातारा : युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. 31 ऑगस्ट 2024 ते एक ऑगस्ट 2026 दरम्यान विविध ठिकाणी एका युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी प्रवीण रमेश पवार (रा. म्हसवे, ता. सातारा) याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 13 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा