विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी यवतेश्वरच्या दोन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 October 2026


सातारा : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. ८ रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका विवाहितेला धक्काबुक्की करून शिवीगाळ दमदाटी करत तिच्याशी असभ्यवर्तन केल्याप्रकरणी ओंकार दिलीप धनवडे आणि अक्षय दिलीप धनवडे (दोघेही रा. यवतेश्वर, ता. सातारा) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा-कोरेगाव रस्त्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा
पुढील बातमी
राहुल गांधींची मोठी घोषणा; मतचोरी, एसआयआरविरोधात विरोधकांचा उद्या सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चा, सरन्यायाधीशांना निवेदन देणार

संबंधित बातम्या