साताऱ्यातील करंजे पेठ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

by Team Satara Today | published on : 11 October 2026


सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गुलाब यशवंत शेटे (रा. करंजे पेठ, सातारा) यांनी घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अभ्यासू नेतृत्व विधान परिषदेत पाठवून परिवर्तनाची सुरुवात करा - जयंत पाटील; महाविकास आघाडीने फुंकले रणशिंग, हर्षदा देशमुख जाधव यांच्या प्रचाराला साताऱ्यातून सुरुवात
पुढील बातमी
साताऱ्यातील वृद्धाची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या