आरफळ येथील कण्हेर कण्हेर डाव्या कालव्यात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

by Team Satara Today | published on : 10 October 2026


सातारा : आरफळ (ता. सातारा) येथील कण्हेर डाव्या कालव्यात 40 ते 45 वर्षे वयोगटातील अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह कालव्यातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक गुरव तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर पोलिसांची कारवाई: ज्वेलर्स दुकानफोडीप्रकरणी दोघांना अटक; १०.३० लाखांचा ऐवज जप्त,
पुढील बातमी
सातारा तालुक्यातील एका गावात महिलेला जातीवाचक शिवीगाळ; तिघांवर गुन्हा

संबंधित बातम्या