सामाईक जागेतील शेडवरून कोडोली येथे दोन गटांत हाणामारी; सहाजणांविरुद्ध कारवाई

by Team Satara Today | published on : 04 October 2026


सातारा : सामाईक जागेत पत्र्याचे शेड उभारण्याच्या कारणावरून कोडोली येथे दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्याने परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

दांडके, लोखंडी रॉड व दगडांनी मारहाण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंच्या तक्रारींच्या आधारे सहाजणांविरुद्ध कारवाई झाली असून, शहर पोलिस तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवतीवरील अत्याचार प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा
पुढील बातमी
कोळकीच्या ऋतुजाचा हॉकीत सुवर्णवेध; आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक, क्रीडाप्रेमींकडून ऋतुजाचे अभिनंदन

संबंधित बातम्या