सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 28 रोजी रात्री दहा वाजण्याच्या पूर्वी महेंद्र वसंत वाघमारे (रा. शेंद्रे. ता. सातारा) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार सी. बी. माने करीत आहेत.
शेंद्रे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या; सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद
by Team Satara Today | published on : 30 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा