डोक्यात वीट मारुन जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा; सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार

by Team Satara Today | published on : 27 September 2026


सातारा : एकास मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सागर चंद्रकांत कदम (वय 35, रा.चिंचणेर वंदन ता.सातारा) याने डोक्यात वीट मारुन जखमी केल्याप्रकरणी प्रकाश विठ्ठल कदम (वय 74) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना दि. 25 सप्टेबर रोजी चिंचणेर वंदन येथे घडली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरालगत कास रोडवरील पॉवर हाउस येथे अपघातप्रकरणी कार चालकावर गुन्हा
पुढील बातमी
जुना मोटर स्टॅन्ड येथे एकास मारहाण प्रकरणी सातजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या