सातारा शहरालगत कास रोडवरील पॉवर हाउस येथे अपघातप्रकरणी कार चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 September 2026


सातारा : दुचाकीला धडक देऊन तीनजणांना जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरालगत कास रोडवरील पॉवर हाउस येथे अपघात प्रकरणी धीरेन मोहन जाधव याच्याविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कारची दुचाकीला धडक बसली. या अपघातात तक्रारदार यांचा भाचा व त्याच्या पत्नीसह मुलगी जखमी झाली. हा अपघात 20 सप्टेबर रोजी झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात मंगळवार पेठ येथे कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
डोक्यात वीट मारुन जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा; सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार

संबंधित बातम्या