सातारा : मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी रोहन कुंदन पवार (रा. सदर बझार, सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.
मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 23 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा