डंपरच्या धडकेत दुचाकीस्वारांसह दोघे जखमी; डंपरचालकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 05 September 2026


सातारा : डंपरने दुचाकीला धडक दिल्याने संकेत हणमंत बरकडे (वय २४, रा. लिंब, ता. सातारा) यांच्यासह त्यांचा मित्र जखमी झाला. या अपघातप्रकरणी डंपरचालक मोहित नंदकुमार बोराटे (रा. गावे, ता. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिंब गावात गेल्या आठवड्यात हा अपघात झाला. डंपर चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीला धडक दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी हवालदार निकम तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कीर्तनात नाव न घेतल्याच्या कारणावरून घरात प्रवेश करून महिलांना दमदाटी ; तिघांवर गुन्हा
पुढील बातमी
राखी बांधल्याचा फोटो स्टेटसला ठेवल्याने जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या