एकास मारहाण प्रकरणी महिलेसह दोन जणांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 30 August 2026


सातारा : एकास मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी एका महिलेसह दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी रियाज शेख (रा. कामाठीपुरा, ता. सातारा) यांना मारहाण केल्याप्रकरणी रहीम शेख व एक महिला (दोन्ही रा. देवी कॉलनी, सातारा) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खासगी सावकारी प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या