सातारा शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता

by Team Satara Today | published on : 30 August 2026


सातारा : सातारा शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण भिवराम खुडे (रा. करंजे पेठ, सातारा) हे राहत्या घरातून कामावर जातो, असे सांगून कुठेतरी निघून गेले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत दि. 25 रोजी अमृत जगन्नाथ लावंड (रा. दौलतनगर, सातारा( हे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. पुढील तपास महिला पोलीस हवालदार वरे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील पॉवर हाऊस उपकेंद्रातून तीन लाख रुपये किंमतीच्या बस बारची चोरी
पुढील बातमी
खासगी सावकारी प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या