सातारा : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजित देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी प्राप्त अर्जांची लॉटरी पध्दतीने निवड दि. 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वा. सातारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकरी कार्यालयातील बळीराजा सभागृहात करण्यात येणार आहे. अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची 1 सप्टेबर रोजी निवड; अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
by Team Satara Today | published on : 25 August 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा