पायी दिंडी वारीसाठी जातो असे सांगून गेलेला साताऱ्यातील एक युवक बेपत्ता

by Team Satara Today | published on : 17 August 2026


सातारा : दिंडी वारीसाठी जातो असे सांगून एक जण बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 जुलै रोजी गणेश हणमंत शिंदे (रा. बसाप्पा पेठ, शिंदे मळा, सातारा) हा युवक राहत्या घरातून लोणंद येथे पायी दिंडी वारीसाठी जातो, असे सांगून निघून गेला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा-कराड महामार्गावर रस्त्याकडेला पार्क केलेल्या दुचाकीची चोरी
पुढील बातमी
‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन

संबंधित बातम्या