विषारी औषध प्राशन केलेल्या कोंडवे येथील एकाचा मृत्यू; सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद

by Team Satara Today | published on : 16 August 2026


सातारा : विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुशांत येसाजी निंबाळकर (रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना साताऱ्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
सुशिक्षित तरुणांना नक्षलवादी कसे म्हणू शकता?; 'दिमागी नक्षल' वक्तव्यावरूनकॉकरोच जनता पार्टीची मोदींवर जोरदार टीका

संबंधित बातम्या