जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 16 August 2026


सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहरुख नौशाद खान (रा. सोमवार पेठ, सातारा) याला सातारा जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना तो दि. 14 रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील आकाशवाणी झोपडपट्टी परिसरात आढळून आला. पुढील तपास पोलीस हवालदार रोकडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीस जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
सातारा शहर परिसरातून 19 वर्षीय युवती बेपत्ता; शहर पोलीस ठाण्यात तक्रार

संबंधित बातम्या