देगाव येथे गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 14 August 2026


सातारा : गळफास घेऊन एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी सकाळी दहा वाजण्यापूर्वी देगाव, ता. सातारा येथील किसन दत्तू साळुंखे यांच्या शिवारात एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या