कारंडवाडीतील एकजण बेपत्ता झाल्याची सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद

by Team Satara Today | published on : 11 August 2026


सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संतोष बबनराव भगत (रा. कारंडवाडी, ता. सातारा) हे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत. पुढील तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्याचे १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते अनावरण; मान्यवरांची उपस्थिती

संबंधित बातम्या