कोडोली येथे सुमारे चार लाखांची घरफोडी; सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद

by Team Satara Today | published on : 08 August 2026


सातारा : कोडोली येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे चार लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास इंताज अल्ताफ पटेल (रा. दत्तनगर, कोडोली, सातारा) यांच्या राहत्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील कपाटात असलेले चार लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदेशाचे उल्लंघन करून तडीपार गुंड हत्यारासह ताब्यात; शाहूपुरी पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी मंगळवार पेठेतील एकावर कारवाई

संबंधित बातम्या