आजारपणाला कंटाळून शाहूपुरीत एकाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 08 August 2026


सातारा : आजारपणाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी प्रवीण दत्तात्रय माने (रा. शाहूपुरी, सातारा) यांनी राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची फिर्याद त्यांचा मुलगा प्रशांत प्रवीण माने यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
यशवंत टाकीच्या पाणीगळतीने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय; नगरपरिषदेचा ठेकेदारावर बडगा, २५ हजारांचा दंड
पुढील बातमी
वृद्धावर कुऱ्हाडीने वार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा; गोजेगावमधील घटना

संबंधित बातम्या