बचतगटाच्या कर्जाच्या कर्जफेडीच्या वादातून महिलेला मारहाण; चार महिलांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 05 August 2026


सातारा : बचतगटाच्या कर्जाच्या कारणावरून झालेल्या वादात एका महिलेला मारहाण करून जिन्यावरून ढकलल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपींनी वादाच्या वेळी काठीने मारहाण केली, मोबाईल हिसकावून घेतला आणि जिन्यावरून ढकलल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी; 1,894 ठरावांनंतर मतदारयादीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष
पुढील बातमी
जुन्या वादातून कोयता घेऊन महिलेवर हल्ला; शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित बातम्या