महिलेस मारहाण केल्याप्रकरणी अन्य दोन महिलांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 02 August 2026


सातारा : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी अन्य दोन महिलांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुष्पा मनोहर पवार रा. संगमनगर, सातारा यांना राहत्या घरासमोरील रस्त्यावर बोलावून मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच देवयानी बाळकृष्ण लवंगारे आणि वर्षाराणी बाळकृष्ण लवंगारे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराचा बोजा वाढणार? सातारा नगरपालिकेकडून चतुर्थ वार्षिक पाहणीला सुरुवात
पुढील बातमी
मोती चौकात वाहन उभे करण्यावरून तुफान बाचाबाची ; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

संबंधित बातम्या