कोळेवाडीच्या युवतीची साताऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या

by Team Satara Today | published on : 26 July 2026


सातारा : गळफास घेऊन एका युवतीने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास साक्षी यशवंत डोईजड (मूळ रा. कोळेवाडी, ता. कराड. सध्या रा. सदर बझार, सातारा) या युवतीने तिच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल - विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन
पुढील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात मद्यपीच्या दुचाकी चोरी प्रकरणी अज्ञातावर गुन्हा

संबंधित बातम्या