सातारा तालुक्यातील एका गावातून महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद

by Team Satara Today | published on : 23 July 2026


सातारा : राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावातून 40 वर्षीय विवाहिता राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार कुंभार करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कण्हेर येथे अवैधरित्या दारू विक्रीप्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने ज्ञान आकलन क्षमता वाढते - जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार

संबंधित बातम्या