पाटण आगाराच्या १३ नवीन एसटी बसचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण; सातारा आणि कराड मार्गावर धावणार बस

by Team Satara Today | published on : 14 July 2026


सातारा : पाटण आगाराला मिळालेल्या १३ नवीन जिजाऊ एसटी बसचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. 

या नवीन १३ बसमुळे पाटण आगाराच्या बसची संख्या आता ६० इतकी झाली आहे. यामुळे पाटण सारख्या दुर्गम भागातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे. या बस मुख्यतः सातारा आणि कराड मार्गावर धावणार आहेत. 

यावेळी विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांच्यासह पाटण नगरपंचायतीचे सदस्य, तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पाटण पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुपरबाग परिसरात जुन्या वादातून एकाच्या खुनाचा प्रयत्न; सातजणांवर गुन्हा
पुढील बातमी
वारकऱ्यांच्या सेवेसाठी साताऱ्यात चरणसेवा पथके सज्ज; एक हजाराहून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

संबंधित बातम्या