अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 05 July 2026


सातारा : अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केले आहे. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गंभीर दुखापत प्रकरणातील तिघांना शिरवळ येथून अटक; शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

संबंधित बातम्या