मल्हार पेठ परिसरात किरकोळ वादातून कात्रीने हल्ला; एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 01 July 2026


सातारा : मल्हार पेठ परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या प्रकरणी मोन्या उर्फ राज राहुल शिंदे (रा. मल्हार पेठ) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी वसिम जैनुद्दीन शेख (रा. मल्हार पेठ) यांनी फिर्याद दिली असून, संशयिताने कात्रीने कमरेवर वार करून जखमी केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक सावंजी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संभाजीनगर येथील दिपसागर शिवनगर कॉलनीत 72 हजारांचे दागिने लंपास
पुढील बातमी
खंडोबा माळ परिसरात जुन्या वादातून चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा

संबंधित बातम्या