सातारा : वाढे ता. सातारा येथे पाळीव कुत्र्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. शंकर कदम यांच्या फिर्यादीनुसार, दिनकर, तेजस व तुषार जाधव यांनी मारहाण केली. तर तेजस जाधव यांच्या फिर्यादीनुसार, शंकर व आशिष कदम यांनी मारहाण करून दिनकर व तुषार यांना दुखापत केली. दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल झाले असून तपास सुरू आहे.
पाळीव कुत्र्यावरून वाढे येथे दोन गटांत हाणामारी; परस्पर गुन्हे दाखल
by Team Satara Today | published on : 28 June 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव येथे गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या
August 14, 2026
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी वेळेच्या दुचाकी चालकावर गुन्हा
August 14, 2026