खिंडवाडी गावाजवळ महामार्गावर कारच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 20 June 2026


सातारा : खिंडवाडी गावाजवळील कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत एका पादचार्‍याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित कारचालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल अशोक सपकाळ (रा. बागडेवाडी, ता. पाटण) हे 18 जून रोजी सकाळी महामार्गावरून पायी जात असताना समोरून आलेल्या इर्टिगा कारने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालक परवेज मियाज अहमद तहसीलदा




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महामार्गावरील खोडद परिसरात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
पुढील बातमी
जलमंदिरमध्ये अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेची बैठक; ग्रामीण परंपरेच्या जतनासाठी पाठपुराव्याची उदयनराजे यांची ग्वाही

संबंधित बातम्या