एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 17 June 2026


सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हर्षल उत्तम इंजे (वय 37, रा. शाहूनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. मोबाईलवर मेसेज पाठवल्याच्या कारणातून ही घटना घडली आहे. ही घटना दि. 29 मे रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रेमलाताई स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन
पुढील बातमी
सोशल मिडीयावर पत्नीची आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

संबंधित बातम्या