महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 16 June 2026


सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 ते 15 जून दरम्यान सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला वारंवार फोन करून, त्यांचा पाठलाग करून अश्लील भाषेत बोलल्याप्रकरणी संतोष महादेव माने (रा. काशीळ, ता. सातारा) यांच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेशी असभ्य भाषेत बोलल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा
पुढील बातमी
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरातून दोन युवती बेपत्ता

संबंधित बातम्या