यवतेश्वर घाटात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 June 2026


सातारा : यवतेश्वर घाट परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या युवकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली.

सिमेंटच्या कट्ट्यावर बसून तो मद्यधुंद अवस्थेत गोंगाट करत असल्याचे आढळून आले. सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संशयास्पद हालचाली करणाऱ्या युवकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहून परतणाऱ्या जावली तालुक्यातील केंजळच्या शिवभक्ताचा अपघातात मृत्यू

संबंधित बातम्या