सातारा : खेड परिसरातील वनवासवाडी येथे ६९ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.