धनगरवाडी, कोडोली येथे अवैध दारू विक्रीप्रकरणी महिलेवर कारवाई

by Team Satara Today | published on : 31 May 2026


सातारा : अवैधरीत्या दारू विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका महिलेवर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धनगरवाडी, कोडोली येथे अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी तेथीलच कुसुम नारायण मिरगे यांच्या विरोधात सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्या ताब्यातून 480 रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संगम माहुली कृष्णा नदी घाट परिसर स्वच्छता अभियानात तब्बल 350 किलो कचर्‍याचे संकलन; पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित
पुढील बातमी
सातारा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता

संबंधित बातम्या