महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून २०२६ दि. २८ जून रोजी

by Team Satara Today | published on : 30 May 2026


सातारा : शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २८/०६/२०२६ रोजी करण्यात येणार आहे.

सदर परीक्षेसाठी बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराथी, सिधी माध्यमांच्या विद्यार्थी/उमेदवारांची राज्यामध्ये एकूण संख्या कमी प्रमाणात असल्याने संबंधित सर्व विद्यार्थी/उमेदवारांचे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येत आहेत. याची संबंधित सर्व विद्यार्थी/उमेदवारांनी नोंद घ्यावी.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वडूथ येथे जनगणना आणि मतदार मॅपिंग कामाचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा; अचूक व वेळेत काम करण्याचे दिले आदेश
पुढील बातमी
राज्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटप बंधनकारक; निकृष्ट कापड आढळल्यास कारवाई

संबंधित बातम्या