हॉटेल श्रीमानमध्ये चोरी केल्याप्रकरणी वॉचमनवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 28 May 2026


सातारा : आरटीओ परिसरातील हॉटेल श्रीमान मधील वॉचमनवर हॉटेलमध्ये चोरी केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष देसाई (वय 50, रा.सांगली) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताने हॉटेलमधील ड्रॉव्हरमधून रोख 5042 रुपये व मोबाईल असा 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वेळेपेक्षा अधिक वेळ गाडा सुरु ठेवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा; सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात कारवाई
पुढील बातमी
विवाहितेचा जाचहाटप्रकरणी सासरच्या चारजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या