जुन्या वादाची ठिणगी; वाढे परिसरात तिघा भावांना बेदम मारहाण

by Team Satara Today | published on : 21 May 2026


सातारा : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून युवक व त्याच्या भावांना मारहाण केल्याची घटना वाढे परिसरात घडली. या प्रकरणी चौघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जुन्या वादावरून आरोपींनी फिर्यादीला जाब विचारत दांडक्याने हल्ला केला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भावांनाही मारहाण करण्यात आली. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पारंगे चौक परिसरात चेहरा झाकून संशयितपणे फिरणाऱ्या युवकावर पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
करंडी ग्रामपंचायतीमध्ये खोटे दस्तऐवज केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह सहाजणांविरोधात सहाजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या