राज्यपालांच्या हस्ते तापती भौमिक मजूमदार यांच्या चित्र प्रदर्शनाचे मुंबईत उद्घाटन

by Team Satara Today | published on : 13 May 2026


मुंबई  : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्रिपुरा येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकार  श्रीमती तपती भौमिक मजूमदार यांच्या “भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ” या कला प्रदर्शनाचे मंगळवारी जहांगीर कलादालन मुंबई येथे उद्घाटन केले. राज्यपालांनी कलाकृतींच्या सर्जनशीलतेचे कौतुक करताना  तपती भौमिक मजूमदार यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला अभिनेत्री जयती भाटिया, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. मारुती शेळके, साध्वी मजूमदार  तसेच कला प्रेमी उपस्थित होते. हे प्रदर्शन दिनांक १८ मे पर्यंत खुले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण
पुढील बातमी
कराड तालुका पंचायत समिती कार्यालयाच्या इमारती उभारणीसाठी 15 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

संबंधित बातम्या