मद्यप्राशन करण्यासाठी ग्राहकांना सुविधा पुरवल्याप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 04 May 2026


सातारा : अवैधरित्या मद्य प्राशनासाठी सुविधा पुरवल्याबाबत एका हॉटेल मालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोंडवे, ता. सातारा गावच्या हद्दीतील हॉटेल नितीराज ढाबा येथे मद्य प्राशन करण्यासाठी ग्राहकांना सुविधा पुरवल्याप्रकरणी हॉटेलचे मालक सुरज जयवंत माने (रा. समर्थनगर, शाहूपुरी, सातारा) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विनयभंगासह पैशांच्या फसवणूकप्रकरणी कोडोलीतील एकावर गुन्हा
पुढील बातमी
भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षल चिकणे यांची वर्णी ; जिल्हाध्यक्ष आ.अतुल भोसले यांनी केली घोषणा: संघटनात्मक निवडीत बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा वरचष्मा

संबंधित बातम्या