कोडोली (सातारा) येथील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

by Team Satara Today | published on : 02 May 2026


सातारा : कोडोली (सातारा) येथील ऋतुजा संजय मोेरे(वय 18) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवार दि.1 मे रोजी ऋतुजा मोरे हिने राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब नातेवाईकांना समजताच त्यांनी गळफास सोडवून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापुर्वी ती मयत झाल्याचे सांगण्यात आले. तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाण्याचा 40 हजार रुपये किंमतीचा वॉल चोरणा-यावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
साताऱ्यात राजलक्ष्मी थिएटर परिसरातील कॅफेवर पोलिसांचा छापा; चालकावर 'पॉक्सो' अन्वये गुन्हा

संबंधित बातम्या