वडूथ येथे विनापरवानगी साउंड सिस्टीम लावल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 02 May 2026


सातारा  : वडूथ (ता. सातारा) गावात विनापरवानगी साउंड  सिस्टीम लावल्याप्रकरणी आकाश मारुती साबळे (रा. वडुथ ता. सातारा), श्री. निकम (रा. बोरखळ ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पाोलिसांनी दिलेली माहिती अशी, 30 एप्रिल ते 1 मे च्या मध्यरात्री वडुथ गावातील छबिना सोहळ्यात विनापरवानगी आकाश साबळे व श्री निकम यांनी साउंड सिस्टिम लावल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो.हवा गोरे करत आहेत.  



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातील माची पेठेत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
पुढील बातमी
पाण्याचा 40 हजार रुपये किंमतीचा वॉल चोरणा-यावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या