सातारा शहरातील माची पेठेत गळफास घेऊन एकाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 02 May 2026


सातारा : शहरातील माची पेठेत राहत असलेल्या शांताराम कोंडिबा खरात (वय 39) यांनी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवार दि.30 एप्रिल रोजी शांताराम खरात यांनी राहत्या घरातील तुळईला गळफास घेतला. याची माहिती शांताराम यांचे चुलत भाऊ विजय खरात यांनी सातारा शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता ते मयत झाल्याचे सांगण्यात आले. तपास महिला पोलीस हवालदार पवार करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सातारा नगरपरिषदेत ध्वजारोहण उत्साहात; नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची कर्मचारी वर्गाबद्दल कृतज्ञता
पुढील बातमी
वडूथ येथे विनापरवानगी साउंड सिस्टीम लावल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या