सातारा : माहे मे 2026 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 4 मे रोजी कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.
लोकशाही दिनाचे 4 मे रोजी आयोजन - निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील
by Team Satara Today | published on : 29 April 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा