साताऱ्यात जुना मोटार स्टॅण्ड परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा; दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 April 2026


सातारा  : येथील जुना मोटार स्टॅंण्ड परिसरात मोकळ्या जागेत सुरु असलेल्या जागेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ५१५ रुपयांच्या रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

शनिवारी (दि. २५) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली आहे. सलामत आतार, समीर सलीम कच्छी अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. पोलिस हवालदार अमोल गिरीगोसावी यांनी ही कारवाई केली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण येथील गोळीबार मैदान परिसरात व्यायामासाठी गेलेल्या वयोवृध्देस पोलीस असल्याचे सांगून लुटले
पुढील बातमी
वीस हजारांच्या खंडणीसाठी उद्योजकास मारहाण करणाऱ्या लल्लन जाधवसह चौघांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या