सातारा : १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांत युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी (दि. २३) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या युवतीच्या दुकानात हा प्रकार घडला आहे. विशाल दादा जाधव (रा. मांगोबामाळ, विडणी, ता. फलटण, जि. सातारा) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. पोलिस हवालदार कांबळे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 April 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा