सातारा : शहर पोलिसांनी नवीन एमआयडीसी येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज शेजारी सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून एकूण १, ७७० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी अफसर शहाजान इराणी (वय ५८, रा. इराणी गल्ली,जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा शहर पोलिसांचा जुगाराच्या अड्ड्यावर छापा; १, ७७० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त
by Team Satara Today | published on : 18 April 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
बालगृहातून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
September 06, 2026
गुरुवार पेठेत गुटख्याचा साठा जप्त; १.४० लाखांचा माल पोलिसांच्या ताब्यात
September 06, 2026
गोडोलीत ऑनलाइन जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त; १.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
September 06, 2026
मित्राला मारहाण का करता असा जाब विचारल्याच्या रागातून तरुणावर दगडाने हल्ला
September 06, 2026
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वारांसह दोघे जखमी; डंपरचालकावर गुन्हा दाखल
September 05, 2026